MENU

Fun & Interesting

आजीने बनवलेली अर्धा किलो मैद्याची ओठाने खाता येईल अशी टम्म भरलेली खुसखुशीत करंजी | Karanji recipe...

आपली आजी 580,952 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#Karanjirecipe #खुसखुशीत_करंजी #दिवाळी_फराळ साहित्य:- अर्धा किलो मैदा पाऊण वाटी रवा चिमुटभर मीठ अर्धी वाटी तूप बाखुर: २ वाटी सुके खोबर १ वाटी रवा १ वाटी साखर १ चमचा इलायची पावडर १ चमचा खसखस सुका मेवा १ चमचा गावरान तूप

Comment