अवर्षण काळातील ऊस व्यवस्थापन - श्री. सुरेश माने पाटील
(शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे)
नमस्कार शेतकरी बंधुनो,
आपण आज या व्हीडिओ मध्ये "उन्हाळ्या मधील ऊस पीक व्यवस्थापन" या विषयी श्री.सुरेश माने पाटील यांचे मार्गदर्शन ऐकणार आहात. यातील मुख्य मुद्दे -
1) उन्हाळ्या मधील पाट पाणी आणि ड्रीप ने पाणी व्यवस्थापन
2) फवारणी द्वारे बाष्पीभवन थोपवण्याचे मार्ग
3) खत व्यवस्थापन आणि बाळ भरणीचे महत्त्व
4) उसाचा वाळलेला पाला वापरून बाष्पीभवन कमी करणे.
यासारख्या अनेक उपयुक्त गोष्टीं आणि मार्गदर्शन यामध्ये आहे याचा लाभ आपण घ्यावा.