"ज्ञानदीप लावू जगी " या संत नामदेवरायांच्या व्रताचे आजन्म पालन करीत , अभ्यासक आणि उपासकांना एकत्र आणण्यासाठी अखंड क्रियाशील असलेले विचारवंत, भारतीय पातळीवरील संत साहित्याचे ज्येष्ठ संशोधक , लेखक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख व प्राध्यापक तसेच गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ अशोक प्रभाकर कामत. या ज्ञानवृक्षाचा प्रवास आपण अनुभवणार आहोत
#Dr.Ashokkamat #ज्ञानवृक्षाच्या छत्रछायेत #Documentary #lifejourney #gurukul #jeevanpravas #जीवनप्रवास #marathiwriter #santsahitya #santnamdev #santdnyneshwarmaharaj #puneuniversity #drkamat