MENU

Fun & Interesting

असा बनवा अस्सल पारंपारिक मालवणी मसाला १ किलो मिरचीच्या प्रमाणात | Malvani Masala | मालवणी मसाला

Ashwinis Recipe 1,172 2 days ago
Video Not Working? Fix It Now

१ किलो मिरचीपासून मालवणी मसाला | घरच्या घरी बनवा परिपूर्ण मसाला | मालवणी मसाला रेसिपी | झणझणीत आणि सुगंधित मसाला घरच्या घरी | घरगुती मालवणी मसाला | एकदा बनवा वर्षभर वापरा | मसाल्याचा राजा - मालवणी मसाला | परिपूर्ण प्रमाणासह | मालवणी मसाला रेसिपी | मसाल्यांचा योग्य संतुलित वापर कसा करावा? मालवणी मसाला | १ किलो मिरचीच्या प्रमाणात परिपूर्ण पारंपरिक मालवणी मसाला रेसिपी | Malvani Masala Recipe मालवणी मसाला हा खास कोकणी आणि मालवणी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला सुगंधी आणि तिखट मसाला आहे. याचा उपयोग भाज्या, रस्सा, मटण, चिकन आणि मासे यांच्या चविष्ट तयारीसाठी केला जातो. घरी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवा आणि स्वयंपाकाची मजा वाढवा! साहित्य:- 🌶 बेडगी मिरची - 500 gm 🌶 तेजा / संकेश्वरी मिरची - 250 gm 🌶 पांडी / गुंटूर मिरची - 250 gm 🌿 धणे - 200 gm 🌱 जिरे - 35 gm 🌱 शहाजिरे - 25 gm 🌿 बडीशेप - 50 gm 🌾 खसखस - 50 gm 🌱 मोहरी - 25 gm 🌿 मेथी - 10 gm ⚫ काळीमिरी - 50 gm ⚫ लवंग - 20 gm 🌸 नागकेसर - 20 gm ⭐ चक्रीफूल - 15 gm 🍃 तिरफळ - 15 gm 💚 मसाला वेलची - 8 नग (10 gm) 💚 हिरवी वेलची - 35 नग (10 gm) 🍂 जायपत्री - 20 gm 🍂 रामपत्री - 10 gm 🍃 तमालपत्र - 25 नग (20 gm) 🌿 दालचिनी - 20 gm 🍀 दगडफूल - 10 gm 🥥 जायफळ - 2 नग 🌾 खसखस - 25 gm 🟡 हिंग - 8 gm ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाइक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राइब करा! #मालवणीमसाला #घरगुतीमसाला #मसालारेसिपी #मसाले #कोकणीस्वयंपाक #मसालाप्रेमी #मसालारेसिपी #मसालाभारतीय #spicelover #homemadespices #indianspices #spicerecipe #मसाल्याचेप्रकार #malvanifood #malvanimasala मालवणी मसाला घरगुती, मालवणी मसाला कसा बनवायचा, झणझणीत मालवणी मसाला, घरचा मसाला, स्पेशल मालवणी मसाला, मालवणी मसाला इन मराठी, मालवणी मसाला बनवण्याची सोपी पद्धत, पारंपरिक मालवणी मसाला, मसाले बनवण्याची पद्धत, मिरची मसाला कसा करायचा, मिरची मसाल्याची पाककृती, authentic malvani masala, malvani masala recipe in marathi मालवणी मसाला/मालवणी मसाला घरगुती/मालवणी मसाला रेसिपी/तिखट मसाला/झणझणीत मसाला/मालवणी तिखट मसाला/कोकणी मसाला/मालवणी पदार्थ/घरचा मसाला/मसाल्याचे प्रकार/भारतीय मसाले/घरगुती मसाले/मसाले बनवण्याची पद्धत/मसाले घरगुती पद्धतीने/best malvani masala/malvani spice blend/traditional masala recipe/spice mix for non-veg/homemade masala recipe/spicy masala powder/how to make masala at home/spice mix for chicken/mutton masala powder/malvani food recipes/authentic malvani spice / मालवणी मसाला कसा बनवायचा/घरचा मालवणी मसाला/मालवणी मसाल्याची कृती/मालवणी मसाला बनवण्याची पद्धत/तिखट मसाला रेसिपी/झणझणीत मसाला कसा बनवायचा/मालवणी मसाल्याचे फायदे/मालवणी तिखट घरी कसे बनवायचे/malvani masala at home/how to make malvani masala/traditional malvani masala recipe/best malvani masala recipe/malvani spice mix/homemade masala powder/how to make spicy malvani masala/spices for malvani cooking/malvani masala ingredients/malvani masala preparation / मसालेदार पदार्थ / घरगुती मसाला / झणझणीत मसाला / मालवणी जेवण / पारंपारिक मसाले / मराठी पदार्थ / मसाला रेसिपी / झटपट मसाला / महाराष्ट्रियन मसाले / मसाल्याचे प्रकार / तिखट मसाला / लोणच्यासाठी मसाला / खास मराठी मसाले / होममेड मसाला / हॉट मसाला / महाराष्ट्रीयन फूड / देसी मसाला / मसाल्याचे प्रकार / मसाला घरच्या घरी / स्पाइसी मसाला / मसाला बनवण्याची पद्धत / मालवणी स्वाद / मालवणी फूड / घरगुती तिखट मसाला / मसाले तयार करण्याची पद्धत / homemade spice mix / authentic indian masala / spicy food lovers / traditional spice blend / best indian spices / homemade masala recipe / DIY spice mix / indian cooking essentials / secret spice mix / flavorful masala / how to make masala at home / regional indian cuisine / exotic spice blend / must-have indian spices / spice mix for curries / indian food recipes / flavorful cooking / best homemade masala / traditional indian cooking / cooking with spices / restaurant-style masala / spicy indian food / how to make spice blends / rich indian flavors / aromatic spice blend / malvani masala recipe / homemade spice blend / indian spice mix / traditional indian masala / spicy food lovers / best homemade masala / authentic maharashtrian masala / diy spice mix / flavorful cooking / indian food recipes / spice mix for curries / masala for non veg / restaurant-style masala / indian kitchen secrets / homemade garam masala / how to make spice blends / maharashtrian recipes / regional indian cuisine / must-have indian spices / cooking with spices / rich indian flavors / aromatic spice blend / easy spice mix recipe / best indian masala recipe / गोडा मसाला / गरम मसाला / मालवणी मसाला / काळा मसाला / कोल्हापुरी मसाला / चटन्याचा मसाला / बिर्याणी मसाला / सांबार मसाला / पावभाजी मसाला / मिसळ मसाला / आमटी मसाला / चहा मसाला / ठेचा मसाला / किचन किंग मसाला / शाही गरम मसाला / तंदूरी मसाला / मटण मसाला / चिकन मसाला / फिश मसाला / भाजी मसाला / खडा मसाला / पंजाबी गरम मसाला / मसूर आमटी मसाला / गव्हाच्या लाट्या मसाला / आलण मसाला / कबाब मसाला / कांदा लसूण मसाला / हिंग जिरं मसाला / कोथिंबीर वडी मसाला / गोडा मसाला / काळा मसाला / मालवणी मसाला / कोल्हापुरी मसाला / कांदा लसूण मसाला / ठेचा मसाला / मिसळ मसाला / वरण मसाला / तांबडा रस्सा मसाला / पांढरा रस्सा मसाला / kala masla / kanda lasun masala / goda masala / ghati masala / pavbhaji masala / biryani masala / sambar masala / mutton masala / chicken masala / fish masala /fish curry

Comment