नवनविन भजन व्हीडिओ पाहण्या करिता '' स्वर गुंज " या चॅनेल ला Subscribe करा व बेल ला टच करा.
वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन | गायक सुरेंद्र डोंगरे | सार्थक गुरुदेव सेवा भजन मंडळ हस्तापूर
भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा चोहोट्टा बाजार 2025
दिनांक: ०३ ते ०५ जानेवारी २०२५
भजन: वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन
रचना: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गायक: सुरेंद्र डोंगरे
वाचे विठ्ठल गाईन
नाचत नाचत पंढरी जाईन...॥धृ॥
वाचे विठ्ठल गाईन ...
ऐसे आहे माझ्या मनी
लोळेन संतांच्या रजकणी...॥1॥
वाचे विठ्ठल गाईन ...
रंग लावीन अंतरंगी
भरूनी देहभाव सारा...॥2॥
वाचे विठ्ठल गाईन ...........
तुकड्या म्हणे होईन मी दास
देवा पुरवा ईतूकी आस...॥3॥
वाचे विठ्ठल गाईन
Your Queries:
surendra dongre,
surendra dongre bhajan mandal,
surendra dongre bhajan spardha,
surendra dongre qawwali,
surendra dongre gondi bhajan,
surendra dongre ke bhajan,
surendra dongre gavlan,
surendra dongre tukdoji bhajan,
surendra dongre majhe maher pandhari,
surendra dongre bhim geet,
surendra dongre hinganghat,
surendra dongre ghazal,
surendra dongre gayak,