MENU

Fun & Interesting

आजीचं जुनं उन्हाळ्यातील पौष्टीक थंडगार जेवण शरीरातील उष्णता कमी करणार | उन्हाळा वाटेल थंडीसारखा

Video Not Working? Fix It Now

निसर्गातील बदलाचा आपल्या प्रकृतीवर आरोग्यवार थेट परिणाम होत असतो. त्यासाठी निसर्गाशी जुळवून घेताना आहार-विहारातही आपल्याला बदल करावे लागतात. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते , उन्हाळ्यात भूक कमी होते पण जेवण तर घेतलेच पाहिजे , उन्हाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे शरीराला थंडावा देणारा हलका आहार घ्यावा , म्हणून आज बघूया आपल्या आजीच्या जुन्या पद्धतीचा शरीराला गारवा देणारं दुपारचं जेवण , धन्यवाद . Watch all videos - playlist https://www.youtube.com/watch?v=DfW96uR_R34&list=PLfI8EdwY15zRJ3i90VilsDu5EQdl5oyVI आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.facebook.com/gavranekkharichav 🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/c/gavranekkharichav 🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.instagram.com/gavranekkharichav 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala https://youtu.be/qqST_81t60o वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav https://youtu.be/WkCWndC0XtY होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran https://youtu.be/4BAfdUMc14Y आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/6s-kb4SLWTI अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav https://youtu.be/DvHnC2QFFEg कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes https://youtu.be/1-NqpfobEgY गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari https://youtu.be/zTfzlvqzvD8 आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav https://youtu.be/Pn6MhdFUu4I झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking https://youtu.be/UYgzy0bszPs कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village https://youtu.be/tzOM7Ja-GAI चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe https://youtu.be/cPoZnOp_iQU न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क https://youtu.be/wY6UEZv8NtY आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton https://youtu.be/3sb6BMvmNMA पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन https://youtu.be/kkcnS8LZNvI आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari https://youtu.be/-5W4pN9FH5o खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/bKcfoRcg45o खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran https://youtu.be/xOGUKCYZIek #gavranekkharichav #RagiAmbil #healthysummerdrink #bhakrirecipe #thalipeethrecipe #thalipeethrecipeinmarathi #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Comment