तंदुरी रोटी | घरच्या घरी तव्यावर बनवा ढाबा स्टाईल गव्हाची तंदुरी रोटी व पनीरची भाजी | Atta Tandoori Roti...
आज आपण तव्यावर तंदुरी रोटी कशी बनवायची ते पाहणार आहोत.अगदी धाबा स्टाईल तंदुरी रोटी तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. तंदुरी रोटी वर नुसतं बटर किंवा तूप लावलं तरी खायला एकदम मस्त लागते व ही तंदुरी रोटी करायची पद्धत पण खुप सोपी आहे,त्यामुळे कोणीही घरी अगदी सहज बनवू शकेल...या तंदुरी रोटी सोबत पनीरची भुर्जी सुध्दा बनवली आहे... या पद्धतीने पनीरची भुर्जी खुप झटपट तयार होते,तर नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन जरूर कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
तंदुरी रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
गव्हाचे पीठ १.५ कप (Wheat Flour 1.5 Cup)
मीठ १/२ टी स्पून (Salt 1/2 tsp)
सोडा १/८ टी स्पून (Soda 1/8 tsp)
दही ४ टे स्पून (Curd 4 Tbsp)
तेल २ टी स्पून (Oil 2 tsp)
पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
तेल २ टे स्पून (Oil 2 Tbsp)
जिरे १ टी स्पून (Cumin Seeds 1 tsp)
कांदा १.५ (Onion 1.5)
टोमॅटो १.५ (Tomato 1.5)
शिमला मिरची १ छोटी (Capcicum 1 Small)
आलं लसूण पेस्ट १.५ टी स्पून (Garlic Ginger Paste 1.5 tsp)
हळद १/२ टी स्पून (Turmeric Powder 1/2 tsp)
धने जिरे पूड १ टी स्पून (Coriander Cumin Powder 1 tsp)
गरम मसाला १/२ टी स्पून (Garam Masala 1/2 tsp)
लाल तिखट १ टी स्पून (Red Chilli Powder 1 tsp)
मीठ (Salt)
पनीर १ वाटी (Paneer 1 Bowl)
कोथिंबीर (Coriander Leaves)
#तंदुरीरोटी
#ढाबास्टाईलतंदूररोटी
#Vaishalisrecipe
#Paneerbhaji
#Attatandooriroti
तंदुरी रोटी, तंदुरी रोटी रेसिपी, तंदुरी रोटी कशी बनवायची, गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी, हॉटेल सारखी तंदुरी रोटी, ढाबा स्टाईल तंदुरी रोटी, पनीर भुर्जी, पनीर भाजी, पनीर भुर्जी रेसिपी, तंदुरी रोटी व पनीर भुर्जी, Tandoori roti, Tandoori roti recipe, Tandoori roti by vaishalis recipe, atta Tandoor roti, atta tandoor roti by vaishalis recipe, hotel style Tandoori roti, Dhabha style Tandoori roti, panner chi bhaji, paneer chi bhaji by vaishalis recipe, paneer bhurji, paneer bhurji by vaishalis recipe, aata tandoor.
Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrecipe/?modal=admin_todo_tour
Please follow me on Instagram for all updates - https://www.instagram.com/vaishalisrecipe/
To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipe