काळमाता गावांमधील भाऊ शेळके आणि गोपीनाथ नेटके भाऊ हे दोघे बालपणीचे छान मित्र.लहानपणापासूनच कष्टाची कामे करणारे आणि हसत खेळत जगणारे .त्यांच्या सानिध्यात कोणीही आलं तरी त्यांना हसवून सोडणारे. आजही ते दोघे सोबत एक काम घेतात त्यानंतर एक कॉटर घेतात आणि काम पूर्ण करून देतात😂