MENU

Fun & Interesting

नंदीबैल ज्ञानदीपच्या दारात

Dr. S.V. Ranade 18,442 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

9 एप्रिल 2024 रोजी गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर सकाळी हिंडून आल्यावर मला आमच्या शिल्पचिंतामणी सोसायटीत नंदीबैल आल्याचे दिसले. नंदीबैलाची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. हा व्यवसाय गेली तीन पिढ्या विनाखंड चालू ठेवणा-या व्यक्तींची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली. हा नंदीबैल आपल्या भविष्याबद्दल माहिती देतो अशी श्रद्धा ग्रामीण जनमानसात आहे. अक्कलकोट पासून सुरुवात करून सा-या महाराष्ट्रभर त्यांची भ्रमंती असते. प्रचंड देहयष्टीचा नंदीबैल आणि त्याच्याबरोबर जाणा-या लोकांची कहाणी त्यांचे तोंडून ऐकायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

Comment