अंदाज लागणार नाही या स्थितीत शिंदे येतील ठाकरेंनी फक्त 'तो' निर्णय घ्यायचा उशीर हे
मौका भी है और दस्तूर भी है ठाकरे डोक्यानं निर्णय घ्या ... राज ठाकरेंची आधी शिंदे आणि आता उदय सामंत यांच्याशी संभाव्य भेट .. गुगली टाकण्यासाठी की तुमची काय ऑफर हे विचारण्यासाठी ... राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागील कारणांची मीमांसा पण करण्यात येत आहे. अनेक राजकीय तज्ज्ञांच्या मते हे दोन्ही बंधू एकत्र आल्यावर राज्याच्या राजकारणाची दशा व दिशा हे दोन्ही बदलू शकतं. परंतु प्रश्न निर्माण होतो, या मागे आतील काही घडामोडी आहेत का…फडणवीसांनी ही योग्य वेळ नाही म्हंटल तर शिंदेंनी पत्रकाराला झिटकारत अवघड दुखणं ही युती म्हणजे अवघड दुखणं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय
#uddhavthackeray #rajthackeray #eknathshinde #eknathshinde #sharadpawar #politics #newsupdate