जोहार सगळ्यांना,
पालघर जिल्ह्यात पारंपारिक खूप वर्षांपासून काही नृत्य केली जातात त्या मध्ये तारपा,आणि गौरी नाच हे तर खूप फेमस आहेत..
तर मित्रांनो ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्हाला आमच्या गावात केलेला गौरी नाच पाहायला मिळेल.
व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडीओ लाईक करायला विसरु नका..
You tube Palghar
You tube maharashtra
You tube. com
Gauri nach palghar
Insta sandip ambat
Facebook sandip ambat
Thank you