#prathameshlaghate #recipe #foodvlog #kokan
नमस्कार मंडळी.. काही दिवसांपूर्वी मी माझ्या insta, facebook story मध्ये उकड गऱ्यांचा (फणसाच्या गऱ्यांच्या भाजीचा) फोटो शेअर केला होता.. त्यावेळी मला बऱ्याच जणांनी मेसेज करून त्याची रेसिपी विचारली होती.. सगळ्यांना personally मेसेज वरून रेसिपी सांगणं शक्य नाही.. त्यामुळे Recipe विचारणाऱ्या त्या सगळ्यांसाठी खास हा व्हिडिओ अपलोड करत आहे.. नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Prathamesh Laghate Official हे YouTube channel Subscribe करायला विसरू नका.
#ukadgare #kokan #kokanrecipes #kokanfood
#prathameshlaghate #prathameshlaghateofficial #chefpratham #newvideo #youtube
Follow me on Facebook 👇🏻
https://www.facebook.com/Prathamesh-Laghate-112474938839595/
Follow me on Instagram👇🏻
https://www.instagram.com/prathamesh_laghate_adhikrut/