मका ज्वारी बाजरी चना भुईमूग सोयाबीन याची लागवड टोकन या पद्धतीने करण्यासाठी आपण टोकन पेरणी यंत्राचा वापर करू शकतो या व्हिडिओमध्ये टोकन पेरणी यंत्र संदर्भात माहिती दिली आहे.
Hand Push Seed Dril टोकण यंत्र मिळेल
रेणुकाई इलेक्ट्रिकल अँड ॲग्रो
शेतकरी मित्रांनो आता पेरणी झाली सोपी.
😊 *आता करा कमी वेळात...कमी बियाण्यात योग्य पध्दतीने पेरणी करून वाचवा आपला वेळ व बियाणे*
👌🏻 *यंत्राचे वैशिष्ट्ये*👇🏻
🌱सर्व प्रकारचे बी बियाणे तुम्ही या पेरणी यंत्राने पेरू शकता जसे की मका, सोयाबीन, तूर, सरकी, हरभरा,डॉलर हरभरा, भुईमूग, ज्वारी, मुंग, उडीद, तीळ, कोथिंबीर, एरंडी, इत्यादी.
*📍पाच इंचपासून ते दोन फूटा पर्यंत लागवड करताना प्रत्येक फुलीवर (ठाणावर) १,२,३,५ तुम्हाला वाटलं तस बियाणे तुम्ही सोडू शकता.*
⏰दीड तासामध्ये एक मजूर एक एकराची पेरणी करतो व सर्व वाणांची लागवड करता येईल.
संपर्क:-*
📲 विलास नाफडे 9763054909,
📲अनिकेत नाफडे 9767905163
मिळण्याचे एकमेव ठिकाण:- मलकापूर रोड दाताळा pin-443102 ता. मलकापूर,जि.बुलडाणा
Tokan perni yantra
Tokan lagwad yantra
Hand push seed drill
ज्वारी बाजरी मका मका तूर सोयाबीन यासारख्या पिकाची लागवड टोकन पद्धतीने करण्यासाठी आपण टोकन पेरणी यंत्र वापरू शकतो