MENU

Fun & Interesting

अशी होती वृद्धाश्रमाची सकाळची सुरुवात | शोध वृध्दाश्रम | Marathi Vlog

Jyoti Patait 29,230 2 years ago
Video Not Working? Fix It Now

अशी होती वृद्धाश्रमाची सकाळची सुरुवात | शोध वृध्दाश्रम | Marathi Vlog नमस्कार माझं नावं ज्योती पटाईत आहे. मी शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही सात वर्षां पासुन चालवत आहे. मी या यूट्यूब चॅनल वर वृद्धाश्रमात चालणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी टाकत आहे. आणि त्याला तुमच्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. धन्यवाद. संस्थेचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था Phone No 9511221045

Comment