आ.त.आलेगाव येथील अक्काजींचे अत्यंत उपयुक्त प्रवचन उपहार कसा दाखवावा देव जेवतो का? प्रसाद म्हणजे काय?
श्रीक्षेत्र माना श्री दत्त प्रसाद महानुभाव आश्रम येथे आलेगाव निवासी श्री अक्काजींचे अत्यंत उपयुक्त असे प्रवचन झाले एकदा नक्की ऐका#महानुभाव पंथ प्रवचन#महानुभाव चिंतन#महानुभव कार्यक्रम सोहळे#साधना अमृत