कोल्हे साहेबांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त आयोजित श्रीराम कथेचे पुष्प तिसरे !!
सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट, कोपरगाव यांच्या वतीने सहकारमहर्षी, माजी मंत्री स्व. शंकररावजी गेणुजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. साध्वी सोनालीदीदी कर्पे (कल्याणस्वामी संस्थान चकलंबा, बीड) यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय श्रीराम कथा - दिवस तिसरा !!