श्री गजानन टाउनशिप येथील शिवमंदिरात महाशिवरात्री महोत्सव २०२५ च्या निमित्ताने दिनांक २२/०२/२०२५ पासून सुरू होणाऱ्या संगीतमय श्रीराम चरित मानस कथा करिता ग्रंथ दिंडी यात्रा दिनांक २१/०२/२०२५ रोजी काढण्यात आली.