पेपर कटिंग मराठीमध्ये करायला शिका|| ब्लाऊज कटिंग|| कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग
@nirmalafashionmarathi
#blousecutting
#nirmalafashionmarathi
#कटोरीब्लाऊजकटींग
#peparcutting
नमस्कार मैत्रिणींनो माझे नाव निर्मला . माझ्या या चैनल वरती संपूर्ण ब्लाऊजचे पेपर कटिंग व स्टिचिंग कसे करायचे मी सांगत असते. आणि व्हिडिओ जे आहे ते कमेंट नुसार बनवत असते जे तुमचे प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असते तर आता तुमचेही काही अडचणी असतील शिलाई विषयी तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
माझे चैनल जे आहे ते मराठी चैनल आहे मराठी मधून संपूर्ण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग संपूर्ण आपल्या चैनल वरती व्हिडिओ बघायला मिळतील.
आणि तुम्हाला स्टिचिंग विषय कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद 🙏
#कटोरीब्लाऊजकटींग
#38साईजकटोरीब्लाउजपेपरकटींग
#blousepeparcutting
10,11,12 इंच बाही कटींग
https://youtu.be/eBepPJhirTE
2,3 इंच बाही कटींग
https://youtu.be/liaJzOdQxV4
1.कटोरीब्लाऊजकटींग
2.ब्लाऊजकटींग
3.38साईजकटोरीब्लाऊजपेपरकटींग
4.पेपरकटींगकशीकरायची
5.कटोरीब्लाऊजपेपरकटींगकशीकरायची
6.38साइजब्लाउजकटिंग
7.38इंचकटोरीब्लाऊजकटींग