मानवंदना २०२१ (हाच खरा राजयोग) - युथ मुव्हमेंट ग्रुप,नागपुर.
युथ मुव्हमेंट ग्रुप,नागपुर.
प्रस्तुत
मानवंदना २०२१ (हाच खरा राजयोग)
युथ मुव्हमेंट ग्रुप नागपुर तर्फे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात सांस्कृतिक कार्यक्रमा द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व साधारण जनते पर्यंत पोहोचवणे हा कार्यक्रमाचा हेतु असतो.
यंदाच्या करोना महामारी संकटाच्या वेळी शिव विचारांवर चालणे आणि चालणाऱ्याना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने टाळबंदी च्या काळात गरजुंना मदत केलेल्या लोकांना सन्मानित करण्याच्या संकल्पनेला सोबत घेऊन मानवंदना २०२१ आयोजित करण्यात आली. मानवंदना २०२१ अंतर्गत नागपुर शहरातील विविध भागांतील लोकांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील विडिओ आम्ही शिव विचारांनी जनतेस जागरुक करण्याचा उद्देशाने बनविला असुन आमचा हेतु कोणाच्या ही भावनांना दुखावण्याचा नाही.
आपण आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये वेक्त करू शकता.
हर हर महादेव 🚩
Youtube : Youth Movement Group Nagpur
Facebook : Youth Movement
Instagram : youth_movement_group
यंदाची मानवंदना एका नव्या रूपात.🚩