मंडळी नमस्कार ,
आज आपल्या समोर प्रभू ख्रिस्ताच्या जन्म यावर आधारित हे ख्रिस्ता प्रभू परमेश्वरा हे भजन सादर करीत आहोत. अतिशय सुंदर चालीत बांधलं गेलेलं हे भजन ऐकणाऱ्या प्रत्येकासमोर प्रभू जन्माचा सोहळा उभा करण्यास सक्षम आहे .
गायक व पेटीवादक - बंधू दिनकर खरात.
पखवाज - योहान गजभिवं
कोरस - भजन मंडळी सभासद
आवडल्यास लाईक शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐