#marathikavita
#marathi
#m4marathi
#FriendshipDaySpecial
#marathikavitaprem
खास मैत्रीसाठी
जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.........
अशाच मैत्रीवर आधारित अख्या महाराष्ट्रात वायरल झालेली गझल \कविता . . . . . दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... .कवी प्रा.श्री.अनंत राऊत यांची प्रेरणादायी कविता त्यांच्याच आवाजात नक्की ऐका आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच share करा आणि विडिओ ला like , comments आणि m4marathi youtube चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
पवन अकॅडमी, अंबड - 9021445353/8830006411