MENU

Fun & Interesting

उकडा, सुरई , संकरीत भातापासुन तांदुळ काढणारी गीरण | कसा पॅालीश होतो तांदुळ | Rice Mill

Malvani Life 65,844 4 years ago
Video Not Working? Fix It Now

मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आजतोवर व्यवसायाशी संबंधीत विवीध व्हीडीओ आपण आपल्या या चॅनलवर पाहिले. एखादा उद्योगाची माहिती लोकांपर्यंत जर पोहचली तर नक्कीच त्याचा फायदा व्हीडीओ बघणाऱ्यांनी होतो आणि उद्योजकालाही. आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवणतालुक्यातील हडी गावातील श्री. भावेश सुर्वे यांच्या भाताच्या गीरणीला. आपला वडीलोपार्जीत व्यवसाय भावेश सांभाळत आहेत. या गीरणीत कोणकोणत्या प्रकारच्या भातापासुन तांदुळ कसा काढला जातो? भाताची साल वेगळी होउन तांदुळ कसा मिळतो?, तांदळाची किम्मत काय असते? याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा. #मालवणीलईफ #malvanilife —————————————————- भात गिरणीसाठी संपर्क श्री भावेश सुर्वे ९४०४७५४३२६ मु.पो. हडी तालुका - मालवण follow us on facebook https://m.facebook.com/malvanilife/?ref=bookmarks Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Comment