आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्या आई-वडिलांबरोबर आपल्याला अजून वेळ आहे | रितेश - जेनेलिया | वेड
वेड (Ved) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्राची लाडकी जोडी Riteish Deshmukh आणि Genelia Deshmukh यांनी रेडिओ सिटी मराठी आरजे सुमीत बरोबर गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांबाबाबत काही गोष्टी शेअर केल्या.