#Aarpaar #आरपार #madhuripawar
माधुरी पवार... रानबाजार या वेबसिरीजमध्ये एक लक्षात राहणारा चेहरा होता... टक्कल केलेली मुख्यमंत्र्याची मुलगी... तो चेहरा सगळ्यांच्या इतका लक्षात राहिला आणि तिचे चाहते बघता बघता वाढले... उत्तम नृत्यांगना, विविध भूमिका लिलया पेलणारी अभिनेत्री आणि सातारच्या मातीतील अस्सल कलाकार... 'वुमन की बात'मध्ये यावेळी जरा वेगळ्या आणि मातीतल्या गप्पा झाल्या आहेत, तुम्हाला त्या नक्की आवडतील ही खात्री!
माधुरी पवार| Time stamping
0:00 - परिचय
05:03 - साताऱ्याची भाषा आणि संस्कृती
07:50 - लहापण आणि सातारा
12:50 - नृत्य आणि अभिनय कायम सोबत होतेच
15:10 - सामान्य कुटुंबातल सुख
17:40 - MBA, lecturer आणि प्रेम पत्र
21:14 - Social media मुळे प्रसिध्दी मिळाली
30:03 - गावाकडच्या "त्या" viral reel चा किस्सा
35:10 - गौरक्षकाच्या मदतीने गाईचा उपचार केला
38:15 - comfort zone च्या बाहेर येणं गरजेचं
42:10 - तुमच्या आतली चंडिका जागी ठेवा
49:05 - सातारा, महाराज आणि गाव level connection
55:26 - कलेच्या रामसेतूसाठीची मी खारू ताई आहे
58:20 - माझ्या कार्यक्रमांमध्ये स्त्रिया जास्त असतात
1:00:58 - जशी भूमिका तस राहावं लागतं
1:04:03 - गणेश आचार्य ह्यांचा किस्सा
1:08:20 - "वीर मराठे दौडले सात" सिनेमा आणि महेश मांजरेकर
1:12:26 - Trolling मला आवडत
1:19:10 - बहिणीला राणी बनवून ठेवणारा हा भाऊ असतो