पत्रकारांनो असा ताठ कणा असावा लागतो | अशोक वानखेडेंचं मराठी साहित्य संम्मेलनातील जबरदस्त भाषण.
ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी दिल्ली येथे आयोजित मराठी साहित्य संम्मेलनात सर्वच महाराष्ट्रीयांना खडे बोल सुनावले आहेत. अश्या प्रकारे कानटोचणी होणं गरजेचंच होतं.
नक्की पहा.
#ashokwankhede #marathisahitya #marathisahityasammelan