विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3
सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते माहीत आहे? या नेत्याबद्दल असंही म्हटलं गेलं की त्यांनी शिवसेनेला उभं राहण्यात हातभार लावला. कोण होते महाराष्ट्राचे हे मुख्यमंत्री? जाणून घ्या.
निवेदन : सिद्धनाथ गानू
संशोधन : अभिजीत कांबळे
एडिटिंग : साहिबा शेख
--------
किस्से महाराष्ट्राचे
1) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मराठी माणसाला महाराष्ट्र कसा मिळाला? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 1 https://www.youtube.com/watch?v=HgoEnTSt50A
2) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: यशवंतरावांनंतर काय घडलं? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 2 https://www.youtube.com/watch?v=CxjvGtbpqk8
3) विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3 https://www.youtube.com/watch?v=qCCVVaGQM7k
4) विधानसभा निवडणूक : शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे भाग- 4 Maharashtra Election https://www.youtube.com/watch?v=lM7rD9tIW_0
5) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5 https://www.youtube.com/watch?v=OSjTBXNNT2Y
6) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6 https://www.youtube.com/watch?v=TX-eqjTqVBk
7) शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7 https://www.youtube.com/watch?v=lTbWEASjrBU
8) विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं? । किस्से महाराष्ट्राचे भाग - 8
https://www.youtube.com/watch?v=Qjm8jMTlOBs
9) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 1999 निवडणूक । किस्से महाराष्ट्राचे -भाग 9 https://www.youtube.com/watch?v=zIpn6ACjuq4
10) राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना जोशात झाली पण पुढं काय झालं? | Raj Thackeray’s MNS - किस्से महाराष्ट्राचे -भाग 10 https://www.youtube.com/watch?v=aR8R-7PDb3w
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi/india-49403785
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi