MENU

Fun & Interesting

अप्रतिम गायन 👌👌| मद्याची वाडी येथील आयोजित भजन | ऋषिकेश गावडे 💫#kokancha #temple

Malvani Manus 0101 5,225 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रांनो,
कोकणी आणि मालवणी माणसाच्या या नवीन #youtube #channel वर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर तुम्ही सुद्धा आमच्या कुटुंबाचा एक सदस्य व्हा. तुम्ही आणि आम्ही मिळून संपूर्ण कोकण आपल्या देशात पोहोचवू... व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की #subscribe करा....
आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.
#kokan #vengurla #arwal #jatra #like #nepal #likes #photooftheday #love #zdravi #ostropestrec #culture #detox #follow #likeforlikes #instagood #kathmandu #vsc #vsco #jatrahotels #jatrahotel #jatrahotelpekanbaru #followme #likeforlike #likeforfollow #vscocam #beautiful #nepali #indrajatra #दशावतार #temple

Copyright disclaimer

under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims

Comment