नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे,
कुकरमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचे दाणेदार पौष्टिक लाडू लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ladu
साहित्य
गव्हाचे पीठ wheat flour - २ वाटी
बारीक रवा semolina small - १/२ वाटी
दुध पावडर milk powder - १/२ वाटी
पाणी water - ४ छोटे चमचा
गुळ Jaggery - ३/४ वाटी
तुप ghee - १/२ वाटी
इलायची पूड cardamom powder
ड्राय फ्रूट dry fruit
*दुध पावडर ऐवजी मावा, दुुाचीध साय, ड्राय फ्रूट पावडर, सुके खोबरे किस घेऊ शकता
* गुळा ऐवजी साखर पावडर घेऊ शकता
#गव्हाच्यापिठाचेलाडू #kankecheladu #कणकेचेपौष्टिकलाडू #wheatflourladoo
EASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON