#indurkarmaharaj yanche bhannat kirtan
८ जून २०२५ रोजी नालासोपारा येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते.
आयोजक - श्री समर्थ कृपा भजन मंडळ... यांचे खूप खूप धन्यवाद...कीर्तनाचा २रा भाग सुद्धा आपल्या channel वरती available आहे तेही बघा. कीर्तन आवडल्यास like, share आणि subscribe करायला विसरू नका..!! धन्यवाद !!
Insta 🆔: Roshanambadaskar - Dm for more details...
Video credit not for me.... Thank you ❣️