ब्लाऊज आर्महोलमध्ये फुगा / चुन्या / घोळ का येतो ?मुंडेमध्ये घोळ / फुगा का येतो 🤔Blouse Armhole Chart
ब्लाऊज आर्महोलमध्ये फुगा / चुन्या / घोळ का येतो ?मुंडेमध्ये घोळ / फुगा का येतो 🤔Blouse Armhole Chart
नमस्कार मैत्रिणींनो
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर्महोल मध्ये अजून या घोळ किंवा फुगा का येतो कारण खूप साऱ्या मैत्रिणींना हाच प्रॉब्लेम असतो की ब्लाउज शिवल्यानंतर ब्लाऊजच्या मुंडे मध्ये फुगा येतो किंवा जुन्या येतात तसेच आरमोल मध्ये रिंकल्स का येतात सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम असेल तो आरमोल चा प्रॉब्लेम येतो असतो तसेच ब्लाऊजचा आर्महोल हा नेहमी त्याच्या मध्ये घोळ येत असतो किंवा मुंडा प्रॉब्लेम सुद्धा होत असतो ब्लाऊजच्या आर्महोल कटींगच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी इथे दिलेल्या आहेत परफेक्ट आर्महोलची कटिंग कशी करायची आरमोल चा चार्ट दिलेला आहे आरमोल ची गोलाई परफेक्ट पद्धतीने कशी केली गेली पाहिजे कोणत्या साईज साठी किती माप घेतलं गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमचा आर्महोलचा प्रॉब्लेम हा सॉल्व होऊन जाईल तसेच ब्लाऊजच्या अनमोल ची एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची मुंडेची माप कशी घ्यायची किंवा मुंडा कटिंग कसा करायचा ते सर्व मी इथं सविस्तर चार्ट सांगितलेला आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल होऊन जाईल.
मागील गळा बोट नेक आणि पुढील गळा डीप नेक ब्लाऊज कटिंग back boat neck & front deep neck blouse cutting
https://youtu.be/7u0mSSdr7TE
#blousearmholeproblem #blousemundaproblem. #armhloechart #blousearmholegolaechart #armholecuttingtipsandtriks #khushifashionpoint