कोकणातील उपयुक्त माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हे आपल्या चॅनलचे मुख्य उद्धीष्ट आहे. त्याच अनुषंघाने आपण नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत आहोत.
असाच एक व्हीडीओ आज आम्ही घेउन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला पडवळ, कारली, काकडी, दोडकी या फळभाज्या कश्या पिकवल्या जातात याची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे ६५ वर्षाचे शेतकरी श्री उत्तम चव्हाण यांनी कातळजमिनीवर हे उत्पादन घेतले आहे. नक्कीच तुंम्हाला एक चांगली माहिती मीळेल.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb