महाराजांचा पोर्तुगीजांवर हल्ला! शिवसैन्य गोव्यात घुसले! मराठ्यांनी बारदेश भाग जाळून, लुटून फस्त केला! चार ख्रिश्चन धर्मगुरूंची मुंडकी छाटण्यात आली! बायका मुलांसह दीड हजार लोक शिवरायांनी कैद केले ! गोव्याचा पोर्तुगीज व्हाइसरॉय तहाची याचना करु लागला!
महाराजांनी या स्वारीत त्यांचे स्वतःचेच दोन नियम कसे आणि का मोडले? या हल्ल्यामागे कारणे काय होती? शिवरायांनी पोर्तुगीजांना 'सर्वधर्म समभावा'चा धडा उलट्या बाजूने कशा शिकविला?शिवरायांनी गोव्यात घुसून चार ख्रिश्चन धर्मगुरू ठार का केले? हिंदूंच्या धर्मछळाचे कारण यामागे होते का?
महाराजांचा धर्मनिरपेक्षतेचा उलटा धडा! नाक दाबले की तोंड उघडते!
महाराजांनी स्वतःचेच दोन महत्त्वाचे नियम मोडले होते!
शिवरायांची थरारक पण अपरिचित गोवा मोहीम! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
गोवा स्वारी, शिवरायांचा गोव्यावर हल्ला, गोव्याचे पोर्तुगीज, बारदेश, कोलवाळ, ख्रिश्चन धर्मगुरू, पाद्री, शिरच्छेद, मृत्यूदंड, व्हाईसरॉय, लखम सावंत, नारोबा सावंत, केशव नाईक, सखोपंत, बायकामुले कैद, शिवराय पोर्तुगीज तह, हिंदूंचा धर्मछळ, धार्मिक अत्याचार,