होडी भरून जवला | खोल समुद्रातील जवला मासेमारी कशी करतात | Javla| DEEP FISHING @mumbaichakoli7456
#fishing #mumbai #खोल_समुद्रात_जवला_मासेमारी
नमस्कार मंडळी
आज आपण या व्हिडिओमध्ये खोल समुद्रामध्ये डोळीच्या साह्याने जवळा कसा पकडतात याचे एक उत्तम उदाहरण पाहणार आहोत जवळा पकडण्याची डॉल कशी असते ती कशी बनवतात कशापासून बनवतात आणि त्याच्याशी जवल कसा बघतात हे या व्हिडिओमध्ये पाहणार कुठे कसा आणि किती जवळ भेटतो ते सुद्धा पाहून जवला पकडण्यासाठी किती खोल समुद्रामध्ये होड्या जातात आणि तितकाच जास्तीत जास्त जवळा कसा मिळेल याचा जास्त प्रयत्न केला जातो बघत राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला होडी भरून जवला टोपले भरुन जेवला पाहायला मिळणार आहे