MENU

Fun & Interesting

तळकोकणाचा अस्सल अनुभव देणारा माचली फार्मस्टे | कोकणातील ऑफबीट ठिकाण

Mukta Narvekar 633,985 1 year ago
Video Not Working? Fix It Now

⚜️🌿मागिना - महाराष्ट्राचा दागिना🌿⚜️ कोकणात फिरताना तिथल्या आसमंताशी जोडले गेले. समुद्र, नारळीसुपारीच्या बागा, टेकड्या, खाड्या यांनी तर भुरळच घातलीय. मागिनाने कोकणातल्या अश्या सुंदर गोष्टींची छबी त्यांच्या दागिण्यातून साकारली आहे. त्यांचं हे कोकण कलेक्शन नक्की बघा आणि आवडती छबी आपल्या कलेक्शन मध्ये समाविष्ट करा👇🏼 https://magina.in/collection-product/?collection=konkan 🌼🌿माचली फार्मस्टे 🌼🌿 📞What's app Enquiry: +919637333284 🌐website: www.maachli.in/ 💜 Instagram: https://instagram.com/maachli_farmstay?igshid=NjIwNzIyMDk2Mg== कुळगराच्या छायेत असलेला हा फार्मस्टे. तळकोकणाचा अस्सल अनुभव इथे येतो. गाडी पार्क करून आल्यावर समोर हिरवगार कुळागर दिसतं. तिथेच cottages आहेत. तिकडे पलीकडे जायला साकवावरून जायचं. हा साकव आपल्याला एका हिरव्यागार, शांत, शीतल दुनियेत घेऊन जातो. अश्या दुनियेत मी 3 दिवस राहिले. कुळागरात झाडांची माहिती घेत फिरले. अस्सल कोंकणी पदार्थ चाखले. थोडं बाहेर पडून कुंभारांकडे गेले. त्यांच्याकडे बांबू आणि मातीपासून तयार केलेलं चाक होतं. अश्या पारंपरिक चाकावर मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया मला बघता आली. हा सगळा अनुभव या एपिसोडमधून शेअर केला आहे. The music in this video is from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/referral/0vjd9y Cinematography And Editing Rohit Patil Follow me on Insta https://www.instagram.com/mukta_narvekar My fb page https://www.facebook.com/MuktaNarvekarVlogs/?modal=admin_todo_tour

Comment