अश्या कुरकुरीत कोबीच्या वड्या वारंवार खाण्याची इच्छा होईल | Kobichi Vadi
साहित्य
१/२ कोबी (२ कप कोबीचा किस )
२ कप बेसनपीठ
२ मोठे चमचे तांदूळ पिठी
१ कप कोथिंबीर
१०-१२ पाकळ्या लसूण
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा ओवा
१/२ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
चिमूटभर सोडा