सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV
चटपटीत पाणीपुरी | घरच्या घरी पाणीपुरीचे तिखट पाणी, चिंच खजूर चटणी बनवू चटकदार Panipuri Recipe Sarita
Panipuri Recipe | Panipuri Chat | Chat Recipes
#panipurirecipe #chatrecipes #imlykichutneyrecipe
How to Make Panipuri Tikha pani Recipe | पाणीपुरीचे तिखट पाणी | Pani Puri Tikha Pani Recipe
• कोथिंबीर २ कप | Fresh Coriander 2 Cups
• पुदिना पाने १ कप | Mint Leaves 1 cup
• हिरवी मिरची ३-४ | Green Chillies 3-4
• आले १ इंच | Ginger 1 inch
• चिंच खजुराची चटणी 2-3 tbsp | Ready tamarind chutney 2-3 tbsp
• साधं मीठ चवीनुसार | Salt to taste
• चाट मसाला १ tbsp | Chat Masala 1 tbsp
• थंड पाणी ३ कप | Chilled Water 3 cups
• बर्फाचे तुकडे | ice Cubes
• बुंदी मूठभर | handful of Salty Bundi
Imly Ki Chutnye Recipe | चिंचेची चटणी रेसिपी | Imli ki Chutney Recipe
• चिंच १ कप | Tamarind Cup
• खजूर १०-१२ I Date 10-12
• बारीक चिरलेला गूळ १ कप | Chopped Jaggery 1 Cup
• पाणी २ कप | Water 2 Cup
• साधं मीठ चवीनुसार | Salt to taste
• काळं मीठ १/२ tsp | Black Salt ½ tsp
• भाजलेल्या जिऱ्याची पूड १/२ tsp | Roasted Cumin pw ½ tsp
• मिरची पावडर १ tsp | Red Chilly pw 1 tsp
• हिंग १/४ tsp | Asafoetida ¼ tsp
पाणीपुरी साठी बटाटा सारण | Aalu masala for panipuri
• उकडलेला बटाटा ३-४ | Boiled Potatoes 3-4
• उकडलेला पांढरा वाटाणा १ कप | Boiled White Chana 1 Cup
• काळं मीठ १/२ tsp | Black Salt ½ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• चाट मसाला १ tsp | Chat Masala 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
• तिखट पाणी ३-४ tbsp | Tikha Pani 3-4 tbsp
पाणीपुरी बनवण्यासाठी | For Making Panipuri -
• पुरी | Puri / Phuchaka
• आलू मसाला | Alu Masala
• तिखट पाणी | Tikha pani
• चिंचेची चटणी | Mithi Chutney
• बुंदी | Bundi
• बारीक शेव | Barik Shev
चिंचेची चटणी रेसिपी |
• एका कढईमध्ये चिंच, खजूर व पाणी घालून दोन्ही ५ मिनिटे शिजवून घ्या
• गॅस बंद करून गार करा, व मिक्सर मध्ये फिरवून घ्या
• आता तयार पेस्ट गाळणीने कढईमध्येच गाळून घ्या व थोडे पाणी घाला
• आता गॅस चालू करून त्यात चिरलेला गूळ घालून उकळी आणा
• गॅस कमी करून यामध्ये हिंग, मिरची पावडर, जिरे, काळा मीठ व साधे मीठ घालून ३-४ मिनटे उकळू द्या
• चिंच गुळाची चटणी तयार
तिखट पाणी करण्यासाठी |
• सगळे जिन्नस, कोथिंबीर, पुदिना, मिरची, आले, गूळ, चिंच कोळ,काळे मीठ, साधे मीठ, चाट मसाला, जिरे पूड पाणी घालून बारीक वाटा
• एका भांड्यामध्ये काढून अजून थंडगार पाणी घाला, बुंदी घाला
• पाणीपुरीच्या तिखट पाणी तयार
आलू मसाला साठी |
• उकडलेला बटाटा व वाटाणे एकत्र करून मॅश करून घ्या
• यामध्ये काळे मीठ, साधं मीठ, चाट मसाला, कोथिंबीर व थोडे तिखट पाणी घालून चांगले मिसळून घ्या
• आलू मसाला तयार
#panipurireicpe #chatrecipes #panipuri #chatchutneyrecipes #saritakitchen #summerspcialrecipes #PaniPuriRecipe
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]