MENU

Fun & Interesting

पिक संरक्षण आणि अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी सूक्ष्मजीवांचे मिश्रण - बायोमिक्स / डॉ. कल्याण आपेट

ShekruTV 28,236 4 years ago
Video Not Working? Fix It Now

बायोमिक्समधील घटक, उपलब्ध स्वरूप, वापराचे फायदे, वापरण्याची पद्धत व प्रमाण, बायोमिक्स वापरताना घ्यावयाची काळजी, उपलब्धता आणि किंमत, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मार्गदर्शक: डॉ. कल्याण आपेट विभाग प्रमुख, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

Comment