आत्ताच्या काळात भाकरी खाणे हे थोडं कमी होत चाललं आहे. पण ज्वारी-बाजरीची भाकरी ही खूप पौष्टिक असते. शिवाय ती ग्लुटेन फ्री असते, त्यामुळे त्याचा वापर रोजच्या जेवणात नक्की करायला हवा.
पण बर्याच जणांना भाकरी कशी करावी, ह्याबद्दल बर्याच शंका असतात, म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये भाकरीचं पीठ कसं मळावं, ती थापावी कशी, भाजावी कशी ह्याबद्दल भरपूर टीप दिल्या आहेत.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
1. Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/channel/UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
2. Instagram Channel- https://www.instagram.com/anuradhaschannel
3. Facebook Channel - https://www.facebook.com/anuradha.tambolkar
#ग्लुटेनफ्री #भाकरी #ज्वारीचीभाकरी #बाजरीचीभाकरी #रेसिपी #glutenfreerecipe #glutenfreebead #indianbread #glutenfreechapati #glutenfreebhakari #bhakari