Ingredients required to marinate chicken-
1/2 kg chicken
1 teaspoon red chili powder
1 tsp coriander powder
1/4 Turmeric
1 tsp crushed ginger garlic
1 teaspoon of salt
Ingredients required for drying Zanjani Chicken-
One and a half cups of oil
2 tamal letters
2 peppers
cinnamon stick
2 cloves
2 green cardamoms
1/4 tsp cumin seeds
1 tsp crushed ginger garlic
2 large onions finely chopped
1 tsp red chilli powder
1 tsp coriander powder
1 tsp black masala / chicken masala
1/4 teaspoon of turmeric
2 tomatoes finely chopped
Salt to taste
A little coriander
चिकन म्याॅॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य-
१/२ किलो चिकन
१ छोटा चमचा लाल मिर्च पावडर
१ चमचा धने पूड
१/४ हळद
१ चमचा ठेचून घेतलेला अद्रक लसून
१ चमचा मीठ
झणझणीत चिकन सुक्क करण्यासाठी लागणारे साहित्य-
दीड पळी तेल
२ तमाल पत्र
२ मिरे
दालचिनी तुकडा
२ लवंग
२ हिरवी वेलची
१/४ चमचा जीर
१ चमचा ठेचून घेतलेला अद्रक लसून
२ मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले
१ चमचा लाल मिर्च पावडर
१ चमचा धने पावडर
१ चमचा काळा मसाला / चिकन मसाला
१/४ चमचा हळद
२ टोम्याटो बारीक कापलेले
चवीनुसार मीठ
थोडीशी कोथंबीर
#tanishqarecipes, #sukkachicken, #chickensukka, #chickenrecipe,