MENU

Fun & Interesting

कोकणातला जागृत चाळा श्री देव काजरोबा🔥संतती इच्छुक दाम्पत्यांनी नक्की पहावा | KAJROBA MANDIR - KASAL

Chandrakant Mestry 3,592 8 months ago
Video Not Working? Fix It Now

#kokan #kokannewsupdate #kokani #kasal #kokansaadlive #kokan_now #malvan #malvanivideos #malvani_dashavatar #malvanistyle #holi कोकणातला जागृत चाळा श्री देव काजरोबा🔥संतती इच्छुक दाम्पत्यांनी नक्की पहावा | KAJROBA MANDIR - KASAL @ChandrakantMestry२२ About this video –मित्रानो, कोकणातला जागृत चाळा श्री देव काजरोबा ! ज्यांना अपत्य होत नाही अशा दाम्पत्यांनी हा व्हिडीओ जरूर पहावा. या जागृत देवस्थानाची माहिती आपणास नक्कीच जीवनात उपयुक्त होईल. कणकवली मालवण रोड कसाल बस स्थानकापासून अवघ्या सवा किलोमीटर अंतरावर कसाल पडवे सीमेवर श्री देव काजरोबा मंदिर स्थित आहे. नवसाला पावणारा एक जागृत चाळा म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. कोकणात आल्यावर किंवा मालवणला जाताना या देवस्थानाला नक्की भेट द्या. तिथले गावकर श्री मदन गोपाळ परब मोबाईल नंबर 7588 098 020 याना अधिक माहिती साठी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ वा. पर्यंत संपर्क करावा. Your queries:- kasalche kajroba mandir काजरोबा मंदिर कोकणातील देवस्थाने koknatikl devsthane koknatil jagrut chala bhutanchya goshti koknatil bhute Koknatil Utsav Koknatil Parampara koknatil san LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

Comment