छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडे या वादळाने औरंगजेबाची झोप उडवली होती संताजी घोरपडेंसमोर जायला एक ही मुघल सरदार तयार होत नसेल तेव्हा संताजींनी बुऱ्हानपूरची लूट कशी केली आणि तिथल्या सुभेदाराची कशी फजिती झाली ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये...
#santajighorpade
#shivaji_maharaj #aurangzeb
#maratha_history #imaharashtra_history