वाई च्या घनदाट जंगलातील एक दुर्गम ठिकाण म्हणजे कोंढवली मुऱ्हा,
हे ठिकाण म्हणजे घनदाट जंगलाने व्यापलेला विस्तिर्ण प्रदेश, आजही या ठिकाणी अस्वली, बिबट्या, रानगवा व इतर बऱ्याच वन्यप्राण्यांचा मुक्त वावर आहे, अशा या घनदाट जंगलात फक्त एकच घर आहे,
या घरात राहणारे तीन जणांचे जंगम कुटुंब, हे येथुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरू व ट्रेकर मंडळींना नेहमी मदत करत असतात, वन्यप्राण्यांच्या सहवासात या जंगलात स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या या कुटुंबाचा जीवनप्रवास वर्णन करणारा हा व्हिडीओ आहे.
सर्वांनी तो नक्की पहा, आवडल्यास व्हिडीओ शेअर, लाईक व कमेंट नक्की करा.🙏🏼❤️