MENU

Fun & Interesting

कोमलताई पाटोळे आणि सुप्रसिद्ध गायक - आकाश शिंदे पहिल्यांदाच एकत्र | कामशेत ता.मावळ येथील कार्यक्रम

झकास मनोरंजन 714,619 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

कोमलताई पाटोळे आणि सुप्रसिद्ध गायक - आकाश शिंदे
पहिल्यांदाच एकत्र | कामशेत ता.मावळ येथील कार्यक्रम

कोमलताई पाटोळे - 7499936253

नमस्कार मित्रांनो,
झकास मनोरंजन या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.

Video Courtesy - Rahul Shinde Angar

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांनी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आकाश शिंदे हे पहिल्यांदाच आले एकत्र.

हा कार्यक्रम कामशेत तालुका मावळ येथील रोहिणी डोके
यांच्या घरी संपन्न झाला.
घराचे महा पूजा होम हवन आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम रोहिणी डोके यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्रातील महागायिका कोमल ताई पाटोळे सुप्रसिद्ध गायक आकाश शिंदे आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक रंजीत खंडागळे हे सुद्धा उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बॅन्जो वादक अविनाश दादा लांडगे हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कामशेत येथील कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.

kamshet komal patole Jagran gondhal


सुप्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांनी त्यांचं सुपरहिट झालेलं गाणं गायला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला.

ambabai g tuza sambal vajla


मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जगात मनोरंजन यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

Thanks for watching ❤️😊👍

Comment