#nathsampraday #navnath #karnimata
गुरूवर्य श्रीसागरनाथजी
YouTube :- नाथशाबर सेवेकरी : https://www.youtube.com/@UC_egm6qQjywCjBbxOS4SVtg
Banter With Cheytan सोबत PODCAST करण्यासाठी 7385777421 या नंबर ला Call करा
मराठी:
🔥 नाथ संप्रदाय आणि करणी तंत्र यांचे रहस्य उलगडून पहा! 🔥
नवनाथ कोण होते, आणि नाथ संप्रदाय मागील गूढ काय आहे? या मराठी पॉडकास्ट चॅनेल वरील खास भागात गुरूवर्य श्रीसागरनाथजी आपल्याला गोरखनाथ, नाथ संप्रदाय, आणि करणी तंत्र यांची सखोल माहिती देतील.
चेतन महाजन यांच्या सोबत या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायाचे पुरातन ज्ञान, करणी तंत्राचे रहस्य, आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव.
🔔 अश्याच अद्भुत विषयांसाठी आमच्या मराठी पॉडकास्ट चॅनेल ला सबस्क्राईब करा!
📌 या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या:
✅ नवनाथ कोण होते आणि त्यांचे महत्व काय आहे?
✅ गोरखनाथ आणि नाथ संप्रदायाचे गूढ शिक्षण
✅ करणी तंत्र म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
✅ नाथ संप्रदायातील अद्भुत शक्ती आणि तत्त्वज्ञान
📢 आता बघा आणि नाथ संप्रदायाचे गूढ उलगडा!