कोकणातील🌴कष्टकऱ्यांचो मिठबाव बाजार!अवकाळी पाऊस वृष्टी🌨️शेतकरी कष्टी😪कार्यसम्राट आमदार!विकास दमदार♥️💥
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातललो मिठबावचो बाजार. पूर्वी या गावात मिठाचा उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत होता.
या गावात मिठाचे विहिरी होते, पूर्वी विहिरीना स्थानिक भाषेत बाव म्हणायचे. त्याच संदर्भात या गावाक मिठबाव असा नाव पडला. सुजलाम सुफलाम असलेलो हो गाव देवगड तालुक्यातलो एक महत्त्वपूर्ण गाव असा.
बुधवार व शनिवारी भरणारे आठवडी बाजार या गावाचा खास आकर्षण असा. ह्या बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवाढतलो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा. धन्यवाद🙏जय हिंद 🇮🇳