नमस्कार मित्रांनो आपली आजची मुलाखत ही अश्या एक हिंदकेसरी बैलाची आहे जो बैल दुस्सा असताना जनरल च्या टॉप च्या गाड्यात एकसंभा सारख्या प्रतिष्ठित व सर्वात मोठ्या मैदान ला नंबर झाला , आणि तो बैल म्हणजे यशवंतराव आबा त्रिपणकर यांचा हिंदकेसरी " छब्या"
हिंदकेसरी आण्या गोद्याल
सांगवडे छब्या