दंडवत प्रणाम, नमस्कार, आज बघा महानुभव पंथाची काशी अर्थात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर, भगवान गोविंद प्रभु, भगवान चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी रिद्धपूर, मराठी आद्य ग्रंथ लिळाचरित्र ह्याचं मातीत लिहले गेले, इथेच भगवान श्री गोविंद प्रभु अर्थात महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु यांचे निवास स्थान राजमठ आहे ह्या भागात आपण श्री गोविंद प्रभु यांचे दर्शन राजमठ दर्शन व राजमठातील स्थान दर्शन करूयात तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, कंमेंट, शेअर तर करावेच पण नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
संपूर्ण रिद्धपूर स्थान दर्शन भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/wJSHRUxFk6M?si=apOrnage8rqJZhT0
#riddhapurmandir #shrigovindprabhu #riddhapurkashi #riddhapuramravati #mahanubhav_panth #amravati #mahanubhavpanth