MENU

Fun & Interesting

शिर्डी नाही, तर इथे आहे जगातलं पहिलं साई मंदिर, जे साईबाबा असतानाच निर्माण झालेलं | उकरुळ, भिवपुरी |

Dinesh Navle 6,710 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

शिर्डी नाही, तर इथे आहे जगातलं पहिलं साई मंदिर, जे साईबाबा असतानाच निर्माण झालेलं | उकरुळ, भिवपूरी |

नमस्कार,
साईबाबांचे भक्त कै. केशवराव प्रधान यांनी कर्जतच्या अलीकडच्या भिवपूरीमधील उकरुळ गावात जगातलं पहिलं साईमंदिर निर्माण केलेलं जिथे साईबाबांची प्रतिमा स्थापन आहे जी बाबांनीच प्रधानांना प्रसाद म्हणून दिलेली.
सोबतच मंदिर परिसरात शिर्डीसारखीच अखंड धुनी, विहीर व लेंडीबाग आहेत तसंच मंदिराशेजारी एक तुळशी वृंदावन आहे जिथे साक्षात साईबाबांनी केशवराव प्रधानांना दृष्टांत दिलेला.
या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share व माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊

For Business Enquiry :
dineshnavleofficial@gmail.com

Gears Used in this Video :
GoPro Hero 10 with accessories
https://amzn.to/3NfDUHs

Samsung Galaxy S21 FE 5G
https://amzn.to/3wwUDRH

Boya BY M1 Mike :-
https://amzn.to/3qQPCRb

Follow me on Instagram :
https://www.instagram.com/dineshnavle_official

FB Link :
https://www.facebook.com/DineshNavleVlogs

#bhivpuri #saibaba #shirdi #dineshnavle #marathi

Comment