लहान मुलांना पौष्टिक पदार्थ म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा शिरा देऊ शकतो.याला पारंपारिक कडा प्रसाद देखील म्हणतात.सकाळच्या नाश्त्याला देखील कमीत कमी वेळेत तुम्ही हा पदार्थ बनवू शकता.