गावाकडे आहे आणि आज चाललो मी रोहितच्या गावी, कारभाटले या ठिकाणी. गावात पोचल्या पोचल्या आम्ही पोचलो डोहावर, कांदळीचा पूल म्हणून नावात असलेल्या ठिकाणी. येथे अणदेरी आणि कारभाटले दोन्ही गावाचे गणेश विसर्जन होते. यावर्षी पावसाने डोह थोडा कमी झाला होता,वाळू आली होती. थोडा वेळ पोचलो मग रोहितच्या घरी जाऊन नाश्ता केला. आत अवलं आली होती माझ्या प्रचितगड माध्यमिक विद्यालय कारभाटले ( High School ) ला भेट द्यायची. सर्व सर म्हणजे आमचे प्रेरणास्थान. शाळा सोडून १० वर्ष झाली तरीसुद्धा अजून हि सर्व सरांसोबत बोलणे चालणे तसेच आहे. खूप छान वाटले, थोड्या गप्पा गोष्टी केल्या, जुन्या आठवणींना परत उजाळा मिळाला.
#MyHighSchool #Karbhatle #Sangameshwar #हायस्कूल
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash
S O C I A L S
Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash
Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash
Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger